IPL 2022, DC vs PBKS Match 32: कुलदीप यादवचा एका षटकांत दुहेरी दणका, पंजाब किंग्स 90 धावसंख्येवर 7 बाद
पंजाब किंग्जचा निम्मा संघ 13 षटकांतच पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या एकाच षटकांत बॅटने संघर्ष करणाऱ्या पंजाबला दुहेरी दणका दिला. कुलदीपने पहिले दोन धावांवर कगिसो रबाडाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नॅथन एलिस याला खाते उघडू न देता माघारी धाडलं.
IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) निम्मा संघ 13 षटकांतच पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या एकाच षटकांत बॅटने संघर्ष करणाऱ्या पंजाबला दुहेरी दणका दिला. कुलदीपने पहिले दोन धावांवर कगिसो रबाडाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर नॅथन एलिस याला खाते उघडू न देता माघारी धाडलं.
Tags
DC vs PBKS
DC vs PBKS 2022 Live
DC vs PBKS IPL 2022 live
DC vs PBKS Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS vs DC
PBKS vs DC Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement