IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाब किंग्सला तगडा झटका, डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला Jitesh Sharma अक्षरच्या फिरकीत अडकला

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेलने पंजाब किंग्स संघाला जोरदार झटका दिला आहे. चार विकेट झटपट बाद झाल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला जितेश शर्मा अक्षरच्या फिरकीत पायचीत होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जितेशने 23 चेंडूत 32 धावा केल्या. 13 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर 87/5 धावा आहे.

आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला जोरदार झटका दिला आहे. चार विकेट झटपट बाद झाल्यावर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला जितेश शर्मा (Jitesh Sharma) अक्षरच्या फिरकीत पायचीत होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जितेशने 23 चेंडूत 32 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now