IPL 2022, DC vs PBKS: आधी घातक गोलंदाजी, मग दाखवलं मोठं मन... दिल्लीच्या दणदणीत विजयाचा नायक Kuldeep Yadav ने अशी लुटली मैफिल (Watch Video)

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल (IPL) 2022 हंगामात 3 सामने जिंकले आणि तिन्ही सामन्यांमध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सामनावीर ठरला यावरून त्याच्या फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, आणि त्याने अक्षर पटेलसोबत ट्रॉफी वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली. कुलदीप आणि अक्षरने पंजाबविरुद्ध प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कुलदीप यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs PBKS: चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आयपीएल (Indian Premier League) 2022 हंगामात वेगळ्या शैलीत दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या मोसमात 3 सामने जिंकले आणि तिन्ही सामन्यांमध्ये तो सामनावीर ठरला यावरून त्याच्या फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात त्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तेव्हा त्याने अक्षर पटेल (Axar Patel) सोबत ट्रॉफी वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement