IPL 2022, DC vs MI Match 2: कुलदीप यादव याच्या झोळीत दुसरी विकेट, अनमोलप्रीत सिंह फक्त 8 धावा करून स्वस्तात आऊट

IPL 2022, DC vs MI Match 2: कुलदीप यादव याने माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्सना दुसरा धक्का दिला आणि अनमोलप्रीत सिंह याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार चायनामन कुलदीपने यापूर्वी आपल्या षटकांत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला 44 धावांवर बाद करून संघाला मोठा दिलासा दिला होता. 11 षटकांनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 85/2 धावा आहे.

कुलदीप यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs MI Match 2: कुलदीप यादव याने माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्सना दुसरा धक्का दिला आणि अनमोलप्रीत सिंह याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार चायनामन कुलदीपने यापूर्वी आपल्या षटकांत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला 44 धावांवर बाद करून संघाला मोठा दिलासा दिला होता. 11 षटकांनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 85/2 धावा आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement