IPL 2022, DC vs LSG Match 45: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI

IPL 2022, DC vs LSG Match 45: आयपीएलचा 45 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी एक बदल झाल आहे. तर दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs LSG Match 45: आयपीएलचा (IPL) 45 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी आवेश खानच्या जागी कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) परतला आहे. तर दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now