IPL 2022, DC vs KKR Match 41: उमेश यादवचा पहिल्याच बॉलवर देखील दिल्लीला धक्का, Prithvi Shaw खाते न उघडता बाद
कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीवर शॉला झेलबाद करून खाते न उघडता माघारी धाडलं आहे. अशा परिस्थितीत आता डेविड वॉर्नरला साथ देण्यासाठी मिचेल मार्श मैदानात उतरला आहे.
IPL 2022, DC vs KKR Match 41: कोलकताने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिल्याच बॉलवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची विकेट गमावली आहे. कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) आपल्याच गोलंदाजीवर शॉला झेलबाद करून खाते न उघडता माघारी धाडलं आहे. अशा परिस्थितीत आता डेविड वॉर्नरला साथ देण्यासाठी मिचेल मार्श मैदानात उतरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)