IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परत, MS Dhoni - रवींद्र जडेजा यांच्यावर संघाची मदार

दुबे माघारी पेरल्यावर आता एमएस धोनी मैदानात उतरला असून कर्णधार रवींद्र जडेजा सोबत संघाला चांगला शेवट देण्याची मदार त्याच्या खांद्यावर असेल.

एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अवघ्या 3 धावा करून शिवम दुबे (Shivam Dube) सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) टी नटराजनच्या चेंडूवर उमरान मलिककरवी झेलबाद झाल्याने चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पाचवी विकेट गमावली आहे. दुबे माघारी पेरल्यावर आता एमएस धोनी (MS Dhoni) मैदानात उतरला असून कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबत संघाला चांगला शेवट देण्याची मदार त्याच्या खांद्यावर असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif