IPL 2022, CSK vs RR: ट्रेंट बोल्टचा चेन्नईला पहिला झटका, Ruturaj Gaikwad पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट

IPL 2022, CSK vs RR Match 68: पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला बाद करून ट्रेंट बोल्टने चेन्नई सुपर किंग्सला पहिला धक्का दिला. गायकवाड दोन धावा करून बाद झाला. आयपीएल 2022 चा 68 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

ट्रेंट बोल्ट (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RR Match 68: पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) बाद करून ट्रेंट बोल्टने (Trent Boult) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) पहिला धक्का दिला. गायकवाड दोन धावा करून बाद झाला. गायकवाड बाद झाल्यावर आता मोईन अली मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement