IPL 2022, CSK vs PBKS Match 11: लियाम लिविंगस्टोन याची तुफानी फटकेबाजी, चेन्नई गोलंदाजांचा समाचार घेत ठोकले यंदाचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) आयपीएलच्या 11 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) संघ दोन विकेट गमावून अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने तुफान फटकेबाजी केली आणि आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनने 27 चेंडूंचा सामना करून अर्धशतकी पल्ला गाठला.

लियाम लिविंगस्टोन (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) आयपीएलच्या 11 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) संघ दोन विकेट गमावून अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने तुफान फटकेबाजी केली आणि आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनने 27 चेंडूंचा सामना करून 4 चौकार आणि 4 षटकात खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी लखनऊच्या एविन लुईस याने 23 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement