IPL 2022, CSK vs MI: PowerPlay मध्ये मुंबईला दुसरा धक्का, सिमरजीतने काढला रोहित शर्माचा अडथळा

IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले मध्ये दुसरी विकेट गमावली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता पण सिमरजीत सिंहने त्याला विकेटच्या मागे झेलबाद करून चेन्नई संघाला मोठा दिलासा मिळवून दिला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पॉवरप्ले मध्ये दुसरी विकेट गमावली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या लयीत दिसत होता पण सिमरजीत सिंहने त्याला विकेटच्या मागे झेलबाद करून चेन्नई संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. रोहित 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now