IPL 2022, CSK vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा ओल्या चेंडूने विशेष सराव, जाणून घ्या मुख्य कारण
IPL 2022, CSK vs MI: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. CSK आणि MI यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईसाठी हा ‘करो या मरो’चा सामना आहे. सीएसकेने संघाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये CSK चे खेळाडू ओल्या चेंडूने सराव करताना दिसत आहेत.
IPL 2022, CSK vs MI: आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. CSK आणि MI यांच्यातील सामना 12 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) वरील दव हा एक मोठा घटक असू शकतो, ज्यामुळे सीएसके (CSK) संघाने ओल्या चेंडूने सराव करावा केला. सीएसकेने संघाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. CSK ने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू ओल्या चेंडूने सराव करताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)