IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावो याची आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची केली बरोबरी, सॅम बिलिंग्ज याला बाद करून रचला इतिहास
चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने मुंबई इंडियन्सचा माजी यॉर्कर-स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याच्या सर्वकालीन आयपीएल विक्रमाची बरोबरी केली आहे. मलिंगासह ब्रावोने आयपीएलमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रावोच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्सने डीप मिडविकेटवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तुषार देशपांडे याच्या हाती झेलबाद झाला. यासह ब्रावोने इतिहास घडवला.
Most IPL Wickets: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आता 170 विकेट्ससह लसिथ मलिंगा (Lasith Malinga) सोबत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. ब्रावोच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्सने (Sam Billings) डीप मिडविकेटवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तुषार देशपांडे याच्या हाती झेलबाद झाला. यासह ब्रावोने इतिहास घडवला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)