IPL 2022, CSK vs GT: चेन्नईला पहिला झटका, शमीने काढला Devon Conway चा अडथळा
IPL 2022, CSK vs GT Match 62: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने पॉवरप्लेमध्ये डेव्हन कॉन्वेच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. गुजरातचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विकेटच्या मागे कॉन्वेला झेलबाद करून संघाला पहिला दिलासा मिळवून दिला.
IPL 2022, CSK vs GT Match 62: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पॉवरप्लेमध्ये डेव्हन कॉन्वेच्या (Devon Conway) रूपात पहिली विकेट गमावली आहे. गुजरातचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) विकेटच्या मागे कॉन्वेला झेलबाद करून संघाला पहिला दिलासा मिळवून दिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)