IPL 2022, CSK vs GT: ‘ज्युनियर मलिंगा’चा गुजरातला पहिला धक्का, शुभमन गिल स्वस्तात आऊट

तथापि आयपीएल पदार्पण केलेल्या. मथीशा पाथिरानाने गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला आणि शुभमन गिलला स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली. ‘ज्युनियर मलिंगा’म्हणून प्रसिद्ध पाथिरानाने शुभमनला 18 धावांवर पायचीत पकडले आणि गुजरातची 59 धावांची सलामी जोडी मोडली.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉवरप्लेच्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 53 धावा केल्या. तथापि आयपीएल पदार्पण केलेल्या मथीशा पाथिरानाने (Matheesh Pathirana) पदार्पणाच्या पहिल्याच बॉलवर गुजरातला पहिला धक्का दिला आणि शुभमन गिलला (Shubman Gill) स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली. ‘ज्युनियर मलिंगा’म्हणून प्रसिद्ध पाथिरानाने शुभमनला 18 धावांवर पायचीत पकडले आणि गुजरातची 59 धावांची सलामी जोडी मोडली.