IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नईची जोरदार सुरुवात, गिलनंतर Vijay Shankar ही खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. पहिल्याच षटकात शुभमन गिल बाद झाल्यानंतर अष्टपैलू विजय शंकर दुसऱ्याच षटकात पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली आहे. गिल आणि शंकर दोघेही खाते उघडू शकले नाही. गुजरातसाठी 170 धावांचे लक्ष्य अवघड वाटू लागले आहे.

महेश तिक्षणा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) गोलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. पहिल्याच षटकात शुभमन गिल (Shubman Gill) बाद झाल्यानंतर अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) दुसऱ्याच षटकात पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) सुरुवात खराब झाली आहे. गुजरातसाठी 170 धावांचे लक्ष्य अवघड वाटू लागले आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघ फलंदाजीत थोडा कमजोर दिसत आहे. संघाच्या दोन विकेटही लवकर पडल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement