IPL 2022, CSK vs DC: डेव्हॉन कॉन्वे ने ठोकले शानदार अर्धशतक, दिल्लीच्या गोलंदाजांची विकेटसाठी धडपड

IPL 2022, CSK vs DC Match 55: डेव्हॉन कॉन्वेने 9व्या षटकात अक्षर पटेलच्या चौथ्या चेंडूवर धाव घेत आयपीएल 2022 मध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. कॉन्वेने 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कॉन्वेने ऋतुराज गायकवाड सोबत अर्धशतकी भागीदारी करत चेन्नई सुपर किंग्सला धमाकेदार सुरूवात करून दिली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

डेव्हॉन कॉन्वे (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs DC Match 55: डेव्हॉन कॉन्वेने (Devon Conway) 9व्या षटकात अक्षर पटेलच्या चौथ्या चेंडूवर धाव घेत आयपीएल (IPL) 2022 मध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. कॉन्वेने 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कॉन्वेने ऋतुराज गायकवाड सोबत अर्धशतकी भागीदारी करत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) धमाकेदार सुरूवात करून दिली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now