IPL 2022, CSK vs DC: खालील अहमदचा चेन्नईला मोठे धक्का, Devon Conway चे शतक हुकले
IPL 2022, CSK vs DC Match 55: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खालील अहमदने चेन्नई सुपर किंग्सचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेला 87 धावांवर बाद करून सीएसके संघाला तगडा झटका दिला आहे. खलील अहमदने 17व्या षटकात कॉन्वेला बाद केले. खालील अहमदच्या 17 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्कूप शॉट मारण्याच्या प्रयत्नात कॉन्वे ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद झाला.
IPL 2022, CSK vs DC Match 55: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज खालील अहमदने चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेला (Devon Conway) 87 धावांवर बाद करून सीएसके संघाला तगडा झटका दिला आहे. खलील अहमदने (Khaleel Ahmed) 17व्या षटकात कॉन्वेला बाद केले. कॉन्वे 87 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. खालील अहमदच्या 17 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्कूप शॉट मारण्याच्या प्रयत्नात कॉन्वे ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)