IPL 2022 फायनलपूर्वी निरोप समारंभाला दणक्यात सुरुवात, BCCI च्या नावावर झाला विश्वविक्रम; पाहा असे काय केले
तथापि यापूर्वी आयपीएलने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले आहे.
IPL 2022 Closing Ceremony: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 15 फायनल सामन्यापूर्वीच्या निरोप सोहळ्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दणक्यात सुरुवात झाली आहे. यादरम्यान आयपीएलने (IPL) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guiness Book of World Record) प्रवेश केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)