IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सना तगडा झटका, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज Mark Wood स्पर्धेतून ‘बाहेर’
Mark Wood Ruled Out of IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सने मेगा लिलावात विकत घेतलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधून बाहेर पडला आहे. बंगळुरू येथे झालेल्या लिलावात लखनऊने वुडसाठी 7.5 कोटी रुपये खर्च केले.
IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मेगा लिलावात विकत घेतलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधून बाहेर पडला आहे. ESPNcricinfo वरील अहवालानुसार ECB ने केएल राहुलच्या नेतृत्वाखालील सुपर जायंट्सला वुडचे वैद्यकीय अपडेट पाठवले आहे. बंगळुरू येथे झालेल्या लिलावात लखनऊने वुडसाठी 7.5 कोटी रुपये खर्च केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement