IPL 2021: मुंबई इंडियन्सला पहिला झटका, सुनील नारायणच्या फिरकीत अडकला Rohit Sharma, 33 धावा करून झेलबाद

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. संघाचा फिरकीपटू सुनील नारायणने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 33 धावांवर माघारी पाठवले. अशाप्रकारे रोहित आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील 78 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पहिला धक्का बसला आहे. संघाचा फिरकीपटू सुनील नारायणने (Sunil Narine) मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 33 धावांवर माघारी पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now