IPL 2021 MI vs KKR: सूर्यकुमार यादवचा फ्लॉप-शो सुरूच, मुंबई इंडियन्सला दुसरा झटका

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने मुंबई इंडियन्सला दुसरा झटका दिला आहे. कृष्णाने युएई येथे फलंदाजीत संघर्ष करणाऱ्या सूर्यकुमार यादवला स्वस्तात पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. यादव 5 धावांवर विकेटकीपर दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला. अशाप्रकारे चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईला 89 धावसंख्येवर दुसरा झटका बसला आहे.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दुसरा झटका दिला आहे. कृष्णाने युएई येथे फलंदाजीत संघर्ष करणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्वस्तात पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. यादव 5 धावांवर विकेटकीपर दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now