IPL 2021 in UAE: आरसीबीच्या सराव सामन्यात AB de Villiers ने ठोकले ताबडतोड शतक, पाहा Video

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या दुसऱ्या सत्रात, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) 20 सप्टेंबर रोजी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध पहिला सामना खेळेल. 15 सप्टेंबर रोजी आरसीबी खेळाडूंनी एक इंट्रा स्क्वॉड सराव सामना खेळला, ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्सची बॅट जोरदार तळपली. एबीडीने सराव सामन्यात झटपट शतक ठोकले. याशिवाय केएल भारतनेही 95 धावांचे योगदान दिले.

IPL 2021 in UAE: आरसीबीच्या सराव सामन्यात AB de Villiers ने ठोकले ताबडतोड शतक, पाहा Video
एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या सत्रापूर्वी  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) खेळाडूंनी एक इंट्रा स्क्वॉड सराव सामना खेळला, ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) बॅट जोरदार तळपली. एबीडीने सराव सामन्यात झटपट शतक ठोकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement