DC Vs CSK, IPL 2021: चेन्नई सुपर किंग्जचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 137 धावांचे लक्ष्य

आजचा सामना कोण जिंकणार? हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 50व्या सामन्यात आज (4 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाने दिल्लीसमोर 137 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement