IPL 2021: बापू आला रे! कोरोनावर मात करत अक्षर पटेल Delhi Capitals संघात झाला सामील, सहकाऱ्यांनी केलं असं स्वागत (Watch Video)
कोविड-19 मधून सावरल्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे. पटेलची दुसरी कोविड टेस्ट सकारात्मक आल्यानंतर 1 एप्रिलपासून त्याने स्वतःला क्वारंटाईन केले होते. कोरोना व्हायरसमुळे अक्षर आजवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मध्ये खेळू शकला नव्हता.
IPL 2021: कोविड-19 मधून सावरल्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात सामील झाला आहे. पटेलची दुसरी कोविड टेस्ट सकारात्मक आल्यानंतर 1 एप्रिलपासून त्याने स्वतःला क्वारंटाईन केले होते. कोरोना व्हायरसमुळे अक्षर आजवर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये खेळू शकला नव्हता परंतु त्याने पूर्ण फिटनेस मिळवली आहे आणि शुक्रवारी त्याने संघासाठी आपल्या पहिल्या प्रशिक्षण सत्रातही भाग घेतला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement