IPL Mega Auction 2022: यश धुल याच्यावर दिल्ली कॅपिटल्सने लावला दाव, अंडर-19 विश्वचषक विजेत्या कर्णधारला 50 लाखात केले खरेदी

IPL Mega Auction 2022: भारताचा अंडर-19 विश्वचषक संघाचा कर्णधार यश धुल याला खरेदी करण्यासाठी आयपीएल लिलावात फ्रँचायझींनी फारसा रस दाखवला नाही. पण दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखाच्या बोलीसह भारतीय युवा कर्णधाराचा रिषभ पंतच्या नेतृत्वातील कॅपिटल्स संघात समावेश केला आहे.

यश धुल (Photo Credit: PTI)

IPL Mega Auction 2022: भारताचा अंडर-19 विश्वचषक संघाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) याला खरेदी करण्यासाठी आयपीएल लिलावात (IPL Auction) फ्रँचायझींनी फारसा रस दाखवला नाही. पण दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 50 लाखाच्या बोलीसह भारतीय युवा कर्णधाराचा रिषभ पंतच्या नेतृत्वातील कॅपिटल्स संघात समावेश केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement