IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: भारताचे 156 धावांवर आठ फलंदाज बाद, शकीब अल हसनने घेतल्या पाच विकेट

पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे.

IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारताचे आठ फलंदाज बाद झाले आहे. वॉशिंग्टन सुंदर नंतर शाहबाज, शार्दुल ठाकुर आणि दीपक चहरने आपल्या लगातार विकेट टाकल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement