IND vs PAK T20 WC 2022: पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय, विराट ठरला विजयाचा हिरो

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 160 धावा केल्या आणि सामना जिंकला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. कोहलीने शानदार अर्धशतकी भागीदारी केली. भारताने अखेरच्या षटकात 16 धावा देऊन सामना जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement