IND vs BAN 1st ODI 2022: भारताची चौथी विकेट पडली, 24 धावा करून श्रेयस अय्यर बाद

पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने 92 धावांवर चौथी विकेट गमावली. इबादत हुसेनच्या शॉर्ट पिच चेंडूवर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बाद झाला. त्याने 39 चेंडूत 24 धावांची खेळी खेळली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement