Rohit Sharma Crying Video: भारताच्या शानदार विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा झाला भावूक, मैदानावर अश्रू झाले अनावर (Watch Video)

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा -- धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे.

IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement