IND vs AUS, 2nd T20: भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, जसप्रीत बुमराह संघात
टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 76 दिवसांनंतर टी-20 संघात परतला आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ओल्या आउटफिल्डमुळे विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (IND vs AUS) करण्याचा निर्णय घेतला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 76 दिवसांनंतर टी-20 संघात परतला आहे. 15 मिनिटांनी सामना सुरू होईल. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत.
Tweet
Tags
IND vs AUS
IND vs AUS 2nd T20I
IND vs AUS Live
IND vs AUS Live Online
ind vs aus live streaming
IND vs AUS Telecast
India vs Australia
India vs Australia 2nd T20I
India vs Australia Live
India vs Australia Live Streaming
India vs Australia Telecast
India vs Australia Telecast on TV
Live Cricket Streaming
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement