India Women vs Pakistan Women Live Streaming Online, Women’s Asia Cup 2022: IND-W विरुद्ध PAK-W क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण, तेही विनामुल्य इथे पाहा, घ्या अधिक जाणून
भारत पाकिस्तान सामना म्हटलं की उत्सुकता तर वाढणारच. त्यामुळे हा सामना जर आपल्याला थेट पाहायचा असेल, तर आपण तो इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन विनामुल्य पाहू शकता.
महिला आशिया चषक 2022 च्या 13 व्या सामन्यात भारत महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ एकमेकांशी लढत आहेत. हा सामना 07 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार) रोजी सिल्हेटमधील सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघासमोर दमदार कामगिरी करण्याचे आव्हान असेल. भारत पाकिस्तान सामना म्हटलं की उत्सुकता तर वाढणारच. त्यामुळे हा सामना जर आपल्याला थेट पाहायचा असेल, तर आपण तो इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन विनामुल्य पाहू शकता.
सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)