IND vs ZIM 4th T20I Live Streaming: झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर भारत, कधी अन् कुठे पाहणार सामना? घ्या जाणून

पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. हरारे येथे होणारा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. सामन्यात झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे.

IND vs ZIM 4th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. हरारे येथे होणारा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. तर, दुसरीकडे, झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लाइव्ह ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now