India vs Sri Lanka: क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघाची मौज-मस्ती; पहा त्यांच्या Fun Activities चा व्हिडीओ
भारतीय संघाचा क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर आता संघ हॉटेलच्या मैदानावर Fun Activities करताना दिसत आहे.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. सोमवारी टीम इंडिया श्रीलंकेला पोहोचली व त्यानंतर नियमानुसार संघाला 3 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. भारतीय संघाचा क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर आता संघ हॉटेलच्या मैदानावर मौज-मस्ती, Fun Activities करताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement