IND vs BAN 1st ODI 2022 Live Streaming Online: भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय सामना थोड्यात वेळात होणार सुरु, कोणत्या चॅनल वर पाहणार लाईव्ह घ्या जाणून

हा सामना 4 डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी होणार आहे. तसेच हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता आहे.

IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेला रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडमधील मालिका संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) नव्या तयारीसह बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना 4 डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी होणार आहे. तसेच हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement