India Squad for ICC T20 World Cup 2022: आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराह आणि हर्षल पटेल संघात परतले, ऋषभ पंतला पुन्हा संधी
रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या T20I मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची (Team India Squad) घोषणा केली आहे. रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत.
पहा टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
Tweet
Tags
Deepak Chahar
Harshal Patel
India Squad For T20 World Cup
India squad for T20 World Cup 2022
India T20 World Cup Squad
India team for T20 World Cup
India's T20 World Cup 2022 Squad
Jasprit Bumrah
KL Rahu; Rohit Sharma
Mohammad Shami
Ravi Bishnoi
Ravindra Jadeja
Shreyas Iyer
T20 World Cup 2022
T20 विश्वचषक 2022
T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
Team India Squad
केएल राहूल
जसप्रीत बुमराह
दीपक चहर
भारताचा T20 विश्वचषक 2022 संघ
भारताचा T20 विश्वचषक संघ
मोहम्मद शमी
रवी बिश्नोई
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
श्रेयस अय्यर
हर्षल पटेल
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement