IND vs NZ 3rd T20 Live Score Update: भारताने न्यूझीलंडला दिले 235 धावांचे लक्ष्य, शुभमन गिलने 63 चेंडूत केल्या 126 धावा

टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ 3rd T20) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचे लक्ष ठेवले आहे. यावेळी शुभमन गिलने तुफानी पारी खेळुन 63 चेंडूत 126 धावा केल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement