IND vs SA 3rd T20I: भारताला 228 धावांचे लक्ष्य, रुसोने नाबाद केल्या 100 धावा

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. आफ्रिकेसाठी रुसोने नाबाद 100 धावा केल्या. रुसोचे हे पहिले शतक आहे.

Photo Credit - Twitter

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. आफ्रिकेसाठी रुसोने नाबाद 100 धावा केल्या. रुसोचे हे पहिले शतक आहे. त्याचवेळी क्विंटन डी कॉकने 68 आणि स्टब्सने 23 धावा केल्या. किलर मिलर डेव्हिड मिलरने षटकारांची हॅट्ट्रिक साधत 5 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement