IND vs WI 5th T20: भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य, श्रेयस अय्यरने केली 64 धावांची खेळी
संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या. संघाकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडा 38, संजू सॅमसन 15, दिनेश कार्तिक 12, इशान किशन 11, कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement