IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारताने पहिल्या डावात केल्या 571 धावा, घेतली 91 धावांची आघाडी; विराट 186 धावा करून बाद

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या. या डावात शुभमन गिल आणि विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement