IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Livs Score Update: मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन, लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात, ऑस्ट्रेलिया 53/2; बुमराह-सिराज चमकले
शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन झाले आहे.
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन झाले आहे. लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून 63/2 धावसंख्या आहे.
Tags
AUS vs IND
Australia Men's Cricket Team
Australia vs India
Border-Gavaskar Trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India National Cricket Team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Melbourne Cricket Ground
Melbourne
Jasprit Bumrah
KL Rahul
Rohit Sharma
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
IND vs AUS 4th Test 2024
Boxing Day Test
Sam Konstas
Pat Cimmins
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
विराट कोहली
शुभमन गिल
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
मेलबर्न
Shubman Gill
australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना
बॉक्सिंग डे टेस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement