India Maharajas vs World Giants: लिजेंड्स लीग सामन्यात इंडिया महाराजाने वर्ल्ड जायंट्सचा 6 गडी राखून केला पराभव, तन्मय श्रीवास्तव आणि युसूफ पठाण चमकले
हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया महाराजाने लिजेंड्स लीग क्रिकेटच्या एका विशेष सामन्यात वर्ल्ड जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 8 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात तन्मय श्रीवास्तव आणि युसूफ पठाण यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया महाराजाने 8 चेंडू शिल्लक असताना 4 बाद 175 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)