South Africa Beat India: पहिल्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव, मालिकेत दक्षिण आफ्रिकेने घेतली 1-0 अशी अभेद्य आघाडी

मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी भारताने गमावला. गुरुवारी (28 डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 131 धावांवर ऑलआऊट झाली.

IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. गुरुवारी (28 डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 131 धावांवर ऑलआऊट झाली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात 163 धावांची आघाडी होती. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement