IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: अहमदाबाद कसोटीत भारताची आघाडी, शतकी भागीदारीसह कोहलीच्या 150 धावा पूर्ण

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताने आघाडी घेवुन भारताने 500 धावा पुर्ण करुन आघाडी घेतली आहे. तसेच शतकी भागीदारीसह कोहलीच्या 150 धावा पूर्ण झाल्या असुन अक्षर पटेल सोबत क्रिजवर आहे. भारताचा स्कोर 501/5

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement