IND vs AUS, 5th T20 Live Score Update: भारताला मिळाली पाचवी विकेट, बेन मॅकडरमॉटची मोठी विकेट पडली

प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेवर आधीच कब्जा केला आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादव आता मालिकेत 4-1 अशी आघाडी वाढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघही आपला सन्मान वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 161 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 122/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Aaron Hardy ADAM ZAMPA Akshar Patel Arshdeep Singh Australia Avesh Khan Glenn Maxwell India India vs Australia India vs Australia T20 Series 2023 Ishan Kishan Jason Behrendorff Jitesh Sharma Josh Inglis Kane Richardson Marcus Stoinis Matt Short Matthew Wade Mukesh Kumar Nathan Ellis Prasidh Krishna Ravi Bishnoi Rinku Singh Rituraj Gaikwad Sean Abbott Shivam Dubey Shreyas Iyer Steve Smith SURYAKUMAR YADAV T20 Series Tanvir Sangha Tilak Verma Tim David Travis Head Washington Sundar Yashasvi Jaiswal अक्षर पटेल अर्शदीप सिंग अ‍ॅडम झाम्पा अॅरॉन हार्डी आवेश खान इशान किशन ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया केन रिचर्डसन ग्लेन मॅक्सवेल जितेश शर्मा जेसन बेहरेनडॉर्फ जोश इंग्लिस टिम डेव्हिड टिळक वर्मा टी-20 मालिका ट्रॅव्हिस हेड तन्वीर संघा नॅथन एलिस प्रसीध कृष्णा भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मार्कस स्टॉइनिस मुकेश कुमार मॅट शॉर्ट मॅथ्यू वेड यशस्वी जैस्वाल रवी बिश्नोई रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर शिवम दुबे शॉन अॅबॉट श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव स्टीव्ह स्मिथ