India Beat Banglaesh: भारताने बांगलादेशला नमवून फायनलमध्ये मारली धडक, रविवारी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
टीम इंडियाने या स्पर्धेत अजिंक्य राहताना अंतिम फेरी गाठली आहे. येथे त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 160 धावांवर गारद झाला.
Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कप 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने या स्पर्धेत अजिंक्य राहताना अंतिम फेरी गाठली आहे. येथे त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 160 धावांवर गारद झाला. मोंडलने पाच धावा केल्या. भारतीय कर्णधार यश धुलने त्याचा झेल पकडून टीम इंडियाचा विजय निश्चित केला. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, 'आम्ही भारताला कुठेही हारवु शकतो')
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement