India vs Bangladesh 1st Test Live Streaming: भारत-बांगालदेश पहिल्या कसोटी सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, 'या' ओटीटी अन् चॅनलवर पाहू शकता लाइव्ह

भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर 9.00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे.

India vs Bangladesh 1st Test Live Streaming: भारत-बांगालदेश पहिल्या कसोटी सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, 'या' ओटीटी अन् चॅनलवर पाहू शकता लाइव्ह
IND vs BAN (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामन्या थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर 9.00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज आनंद घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमावर मोबाईलवर पाहता येईल. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 1st Test Series 2024 Preview: गुरुवारपासून भारत आणि बांगलादेश आमनेसामने, एका क्लिकवर जाणून घ्या लाइव्ह स्ट्रीमिंग, प्लेइंग इलेव्हनसह संपूर्ण तपशील)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2024 08:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).