IND A vs PAK A, Emerging Asia Cup 2023 Final: भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा घेतला निर्णय

या सामन्यात साई सुर्दशन आणि रियान परागच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष्य असेल.

IND A VS PAK A

आज आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत अ संघ पाकिस्तान अ संघाशी भिडत असून या सामन्यात भारतीय अ संघाचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा घेतला आहे. या सामन्यात साई सुर्दशन आणि रियान परागच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष्य असेल.  या पुर्वी बुधवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement