Live Cricket Streaming of India Women vs South Africa Women 4th ODI 2021: भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका महिला संघाचा चौथा एकदिवसीय सामना Star Sports आणि Disney Hotstar वर पहा लाईव्ह

2-1 अशी पिछाडीवर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आजची मॅच करो या मरो स्थिती प्रमाणे आहे.

Indian Women Team | Photo Credits: File Photo

भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका महिला संघाचा चौथा एकदिवसीय सामना असा पहा लाईव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)