IND W vs ENG W Test 2021 Day 3: स्मृती-शेफालीची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी व्यर्थ, टीम इंडिया पहिल्या डावात 231 धावांवर ढेर; इंग्लंडने दिला फॉलोऑन
पदार्पणवीर शेफाली वर्मा आणि अनुभवी स्मृती मंधाना यांची पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड-ब्रेक भागीदारी व्यर्थ गेली. ब्रिस्टल येथे इंग्लंड महिला संघाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात मिताली राजची टीम इंडिया 231 धावांवर ढेर झाली आहे. टीम इंडिया अद्याप 165 धावांनी आहे त्यामुळे यजमान ब्रिटिश संघाने फॉलोऑन दिला आहे.
पदार्पणवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि अनुभवी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांची पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड-ब्रेक भागीदारी व्यर्थ गेली. ब्रिस्टल येथे इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात मिताली राजची टीम इंडिया (Team India) 231 धावांवर ढेर झाली आहे. टीम इंडिया अद्याप 165 धावांनी आहे त्यामुळे यजमान ब्रिटिश संघाने फॉलोऑन दिला आहे. शेफाली आणि स्मृतीच्या चांगल्या सुरुवातीचा भारतीय संघ फायदा करून घेऊ शकला नाही. शेफालीने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात दमदार खेळी करत 96 धावा ठोकल्या तर स्मृतीने 78 धावांची कामगिरी बजावली. तसेच दीप्ती शर्मा 29 धावा करून नाबाद राहिली. दुसरीकडे, इंग्लंडसाठी सोफी इक्लेस्टोनने (Sophie Ecclestone) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
Tags
Bristol
ENG W vs IND W Test 2021
England Women vs India Women 2021
England Women vs India Women Test 2021
England Women's Team
IND-W vs ENG-W Test 2021
India Women vs England Women 2021
India Women vs England Women Test 2021
India Women's Cricket Team
Team India
इंग्लंड महिला टीम
इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला 2021
टीम इंडिया
भारत महिला इंग्लंड महिला कसोटी 2021
भारत महिला क्रिकेट टीम
भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला टी-20 विश्वचषक 2020
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement