IND W vs BAR W, CWG 2022 Free Live Streaming Online: उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना ?
भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघ बार्बाडोसशी भिडणार आहे. सेमीफायनलसाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारत आणि बार्बाडोस यांच्यातील सामना आज खेळवणार असुन हा सामनी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. तसेच भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दरम्यान हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स SD/HD चॅनेलवर 2022 कॉमनवेल्थ गेम्स पाहू शकतात. तसेच Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX किंवा Sony TEN 4 हा कार्यक्रम इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यासाठी सज्ज आहेत.
Tweet
Tags
Commonwealth Games 2022
Commonwealth Games 2022 Free Live Streaming Online
Commonwealth Games 2022 T20I
cricket
Cricket at Commonwealth Games 2022
Cricket at CWG 2022
CWG 2022
CWG 2022 Free Live Streaming Online
IND vs BAR
IND W vs BAR W
IND W vs BAR W CWG T20I Cricket Match
India vs Barbados Live Streaming Online
India vs Barbados Women
India vs Barbados Women Live Streaming
India W vs Barbados W
India W vs Barbados W Live Streaming
India W vs Barbados W Live Streaming Online
India Women vs Barbados Women
India Women vs Barbados Women Live Streaming
Live Cricket Streaming
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement